अर्थ : लाक्षणिक अर्थाने ठेच.
उदाहरणे :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
समानार्थी : आघात, झटका, ठोकर, धक्का
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.