पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठुशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठुशी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोन्याच्या टिकल्यांचा किंवा पेट्यांचा काळे मणी लावलेला गळ्यांत घालायचा दागिना.

उदाहरणे : इरकळी लुगडे, कानात बुगडी आणि गळ्यात ठुशी घालून ती मंचावर आली.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.