पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठिकाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठिकाण   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कोणीही रहात असलेले स्थान.

उदाहरणे : निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे

समानार्थी : अधिवास, आवास, निवासस्थान, वसतिस्थान, वस्ती

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.

उदाहरणे : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे

समानार्थी : जागा, स्थळ, स्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चित और परिमित स्थितिवाला वह भू-भाग जिसमें कोई बस्ती, प्राकृतिक रचना या कोई विशेष बात हो।

काशी हिन्दुओं का धार्मिक स्थान है।
आगार, आस्थान, आस्पद, इलाक़ा, इलाका, केतन, गाध, जगह, निक्रमण, प्रतिष्ठान, प्रदेश, स्थल, स्थान, स्थानक

The piece of land on which something is located (or is to be located).

A good site for the school.
land site, site
३. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावरील विशिष्ट भाग.

उदाहरणे : त्याच्या शरीरावर खूप ठिकाणी तिळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सतह का भाग।

उसके शरीर में कई स्थानों पर तिल हैं।
पक्षियों के रात्रि विश्राम के लिए यह पीपल का वृक्ष उपयुक्त स्थान है।
अवस्थान, गाध, जगह, स्थान
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : निश्चित अथवा निर्देशित स्थान.

उदाहरणे : घरात एकही गोष्ट आपल्या जागेवर नाही आहे.

समानार्थी : जागा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चित या निर्दिष्ट स्थान।

घर में कोई चीज़ अपने जगह पर नहीं है।
जगह, ठिकाना, स्थान

A point or extent in space.

location
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.

उदाहरणे : मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.

समानार्थी : ठाव, पत्ता, मुक्काम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।

मैं उसका पता ढूँढते हुए वहाँ पहुँचा।
अता-पता, ठाँ-ठिकाना, ठाँव, ठिकाना, ठौर, ठौर ठिकाना, ठौर-ठिकाना, नाँव-ठाँव, नाम-पता, नाव-ठाँव, पता, पता-ठिकाना, मक़ाम, मकाम, मुक़ाम, मुकाम

The place where a person or organization can be found or communicated with.

address
६. नाम / अवस्था

अर्थ : एक विशेष स्थिती किंवा अवस्था.

उदाहरणे : तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?

समानार्थी : जागा, स्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक विशेष स्थिति।

अगर आप मेरी जगह पर होते तो क्या करते।
जगह, स्थान

A particular situation.

If you were in my place what would you do?.
place, shoes
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.