अर्थ : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.
उदाहरणे :
सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.
समानार्थी : बॅटरी, विजेरी, विद्युतघटमाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :