अर्थ : शक्ती देणारे औषध.
उदाहरणे :
डॉक्टरांनी चार महिने टॉनिक घ्यायला सांगितले आहे.
समानार्थी : बलवर्धक, शक्तीवर्धक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बल, वीर्य वर्धन करने वाली औषध।
डॉक्टर ने रोगी को छह महीने तक पुष्टई लेने के लिए कहा है।