पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेंगूळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेंगूळ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कपाळ किंवा डोक्याला मार लागल्यामुळे येणारी गोलाकार सूज.

उदाहरणे : त्याच्या डोक्याला काठीने इतक्या जोरात मारले की टेंगूळ आले.

समानार्थी : टेंगळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माथे या सिर पर चोट लगने से उभड़ आने वाली गोल सूजन।

उसने डंडे से सिर पर इतनी जोर से मारा कि गुलमा उभर आया।
गुंबा, गुलमा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.