पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.

उदाहरणे : चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले

समानार्थी : चुकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।

अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।
टारना, टालना, मुलतवी करना, सस्पेंड करना, सस्पेन्ड करना, स्थगित करना

Hold back to a later time.

Let's postpone the exam.
defer, hold over, postpone, prorogue, put off, put over, remit, set back, shelve, table
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे वा वेगळे राहणे.

उदाहरणे : मी वाईट संंगत नेहमी टाळतो.

समानार्थी : दूर राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूर या अलग रहना।

मैं बुरी संगति से बचता हूँ।
बचना

Avoid and stay away from deliberately. Stay clear of.

eschew, shun
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.