सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडकवून वस्तू लोंबत ठेवणे.
उदाहरणे : ही चौकट त्या खुंटीला टांग.
समानार्थी : अटकवणे, अडकवणे, लटकवणे, लटकावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नीचे से किसी ऊँचे आधार पर इस प्रकार टिकाना कि टिके या अड़े हुए छोर के अतिरिक्त और सब भाग अधर में हों।
Hang freely.
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
उदाहरणे : भिंतीवर एक रशी लोंबत होती
समानार्थी : लटकणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
स्थापित करा