सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काकडीच्या कुळातील एक औषधी वेल.
उदाहरणे : टरकाकडीच्या बिया रेचक आणि ज्वरनाशक असतात.
अर्थ : टरकाकडीच्या वेलीचे फळ.
उदाहरणे : टरकाकडीपासून कोशिंबिरी सारखे पदार्थ बनवतात.
स्थापित करा