पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोपाळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोपाळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन झाडांना बांधावयाचा,जाड दोर्‍यांचा जाळीदार टांगता बिछाना.

उदाहरणे : दादा बागेत झोपाळ्यावर लवंडून पुस्तक वाचतो आहे

समानार्थी : हॅमक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह झूला जो रस्सियों की जालियों से बुना गया हो और जिसे दो पेड़ों या खंभों के बीच बाँधा जाए।

वह जाली झूले पर झूल रहा है।
जाली झूला

A hanging bed of canvas or rope netting (usually suspended between two trees). Swings easily.

hammock, sack
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.

उदाहरणे : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात

समानार्थी : झुला, दोला, हिंदोळा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.