अर्थ : गच्च फांद्यांमुळे व पसार्यामुळे झुडुपासारखा दिसणारा.
उदाहरणे :
झुडपासम वनस्पतींची तेथे दाटी होती.
समानार्थी : झाडीसम, झाडीसारखा, झाडोर्यासम, झाडौलीसारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Resembling a bush in being thickly branched and spreading.
bushy