सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रागाने वा अवहेलनेने बोलणे.
उदाहरणे : केशवने त्याच्या नोकराला झिडकारले.
समानार्थी : झटकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अवज्ञा या तिरस्कारपूर्वक बिगड़कर कड़ी बात कहना।
Treat, mention, or speak to rudely.
अर्थ : एखाद्यास तुच्छ समजून दूर करणे किंवा हाकलून लावणे.
उदाहरणे : त्याने आपल्या गरीब भावाला झिडकारले.
समानार्थी : झिडकणे, झिडकावणे, झिडकाविणे, धुतकारणे, धुतकावणे, धुतकाविणे
किसी को तुच्छ समझकर दूर हटाना।
Reject with contempt.
स्थापित करा