पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाडझुडूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाडझुडूप   नाम

१. नाम / समूह

अर्थ : झाडाझुडुपांचा समुह.

उदाहरणे : वाघ झाडीत शिरून दिसेनासा झाला.

समानार्थी : झाडझाडोरा, झाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घने और कांटेदार पौधों या झाड़ियों का घना समूह।

शिकारी को देखते ही जंगली सूअर झंखाड़ में छिप गया।
झंखाड़, झाँकर, झाँखर
२. नाम / समूह

अर्थ : जंगलातील मोठ्या झाडांखाली उगणारे लहान झुडपे इत्यादी.

उदाहरणे : घनदाट जंगलातील झाडाझुडपांना तोडून रस्ता बनवला आहे.

समानार्थी : झाडझाडोरा, झाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जंगल में बड़े पेड़ों के नीचे उगने वाले छोटे पेड़-पौधे, झाड़ी आदि।

घने जंगल में झाड़-झंखाड़ को साफ़ करके रास्ता बनाया गया है।
झाड़ झंखाड़, झाड़-झंखाड़, शालाक

The brush (small trees and bushes and ferns etc.) growing beneath taller trees in a wood or forest.

underbrush, undergrowth, underwood
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.