पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झब्बा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झब्बा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोक्यातून घालावयाचा,सदर्‍यापेक्षा लांब एक परिधान.

उदाहरणे : रामने कलाकुसर केलेला झब्बा घातला होता

समानार्थी : कुडता, कुडते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धड़ और कमर को ढकने वाला एक पहनावा जो सिर से डालकर पहना जाता है।

भारत का राष्ट्रीय पहनावा धोती और कुर्ता है।
कुरता, कुर्ता

A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).

kurta
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचा पायघोळ अंगरखा.

उदाहरणे : शिंपी खमीस शिवत आहे.

समानार्थी : कुडता, खमीस, झगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुर्ते की तरह का एक पहनावा जिसमें कली और चौबगले नहीं होते।

दर्जी कमीज़ सी रहा है।
कमीज, कमीज़

A long tunic worn by many people from the Indian subcontinent (usually with a salwar or churidars).

kameez
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.