अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
उदाहरणे :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
समानार्थी : जलाल, जहाल, तिखट, तीव्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।अर्थ : झोंबेल असे.
उदाहरणे :
सरकारच्या धोरणावर त्यांनी खरमरीत टीका केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having strength or power greater than average or expected.
A strong radio signal.