पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झणका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झणका   नाम

अर्थ : दंश, दाह इत्यादींचे मुख्य दुःख थांबल्या नंतर त्या दुःखाच्या जागी होणारी संवेदना.

उदाहरणे : विंचवाचे विष उतरल्यावरही बराच वेळ फुणफुण जाणवत होती

समानार्थी : झणकारा, फुणफुण

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.