अर्थ : तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक संत.
उदाहरणे :
ज्ञानेश्वराने भागवत पंथाचे प्रवर्तन केले.
समानार्थी : ज्ञानदेव, ज्ञानबा, ज्ञानोबा, माउली, माऊली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तेरहवीं शताब्दी में महाराष्ट्र राज्य में जन्मे एक संत।
संत ज्ञानेश्वर भागवत पंथ के प्रवर्तक थे।