अर्थ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
उदाहरणे :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
उदाहरणे :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
समानार्थी : भोजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अन्न शिजवण्याची क्रिया.
उदाहरणे :
काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
समानार्थी : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी