पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुवा खेळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुवा खेळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : * द्रव्यप्राप्तीच्या लोभाने किवा नशिबाची परीक्षा पाहण्याकरता करमणूकीच्या खेळात पैसे लावून खेळणे.

उदाहरणे : तो जुगार खेळतो.

समानार्थी : जुगार खेळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* जुआ खेलना।

मोहन प्रतिदिन जुआ खेलता है।
जुआ खेलना, जूआ खेलना

Play games for money.

gamble
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.