पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिल्हा पोलिसप्रमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या हाताखाली कित्येक पोलिस चौक्या आणि पोलिस आहेत असा मुख्य पोलिस कर्मचारी.

उदाहरणे : जिल्हा पोलिसप्रमुख चौकीत येताच हवालदारांनी सलामी ठोकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रधान पुलिस कर्मचारी जिसके आधीन कई थाने और बहुत-से सिपाही होते हैं।

कोतवाल के थाने में पहुँचते ही सिपाहियों ने सलामी दी।
कोतवाल

A member of a police force.

It was an accident, officer.
officer, police officer, policeman
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.