सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मृताच्या दहाव्या दिवशी अश्म्यावर मृताच्या नावाने तिळमिश्रित पाणी सोडण्याची क्रिया.
उदाहरणे : काही लोक जलांजली देत आहेत.
समानार्थी : जलांजुली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अंजलि में जल लेकर मृतक के उद्देश्य से देने की क्रिया।
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
स्थापित करा