सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जरतार असलेले.
उदाहरणे : जरतारी साड्या फार महाग असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें सोने या चाँदी के तार लगे हों।
अर्थ : ज्याच्या किनारी जरतार आहे असा(कापड).
उदाहरणे : शीला जरतारी साडी नेसते.
जिसके किनारे बदला या कलाबत्तू बना हो (कपड़ा)।
स्थापित करा