पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनसेवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनसेवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सेवाभावे लोकांची सेवा करण्याचे कार्य.

उदाहरणे : जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय.

समानार्थी : लोकसेवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन-साधारण के हित अथवा उपकार के लिए सेवाभाव से किए जाने वाले काम।

मदर टेरेसा ने अपना सारा जीवन लोकसेवा में बीताया।
जनसेवा, लोकसेवा

An organized activity to improve the condition of disadvantaged people in society.

social service, welfare work
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जनहितासाठी केलेली राज्याची सेवा किंवा नोकरी.

उदाहरणे : पोलीस, न्यायाधीश इत्यादी लोकसेवेकरिता नियुक्त केले गेले आहेत.

समानार्थी : लोकसेवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राज्य की सेवा या नौकरी,जो वस्तुतः जनसाधारण के हित के लिए होती है।

पुलिस,न्यायाधीश आदि लोकसेवा के लिए नियुक्त किए जाते हैं।
जनसेवा, लोकसेवा

Employment within a government system (especially in the civil service).

public service
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.