पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जननेंद्रिय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : पुनरूत्पादन करणारे इंद्रिय.

उदाहरणे : जननेद्रीय संबंधी रोगांचे इलाज असाध्य नाही

समानार्थी : गुप्तांग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे जननांग जो बाहर से दिखाई देते हैं।

बहुत लोग जननेंद्रिय संबंधी रोगों का इलाज़ करवाने में हिचकिचाते हैं।
इंद्रिय, इंद्री, इन्द्रिय, इन्द्री, गुप्तांग, जनन इंद्रिय, जननेंद्रिय, जननेन्द्रिय, जनेंद्रिय, जनेन्द्रिय, बाह्य जननांग

Any organ involved in sexual reproduction.

reproductive organ, sex organ
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : संततोत्पत्तीच्या संबंधी कुठलेही अंग."जननेद्रिय हे शरीरातल्या अनेक अंगांपैकी एक आहे".


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जनन से संबंधित कोई भी अंग।

जननांगों द्वारा ही जीव का निर्माण होता है।
जननांग

Any organ involved in sexual reproduction.

reproductive organ, sex organ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.