सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्वांस ठाऊक असलेला.
उदाहरणे : लाच दिल्यावाचून काम होत नाही ही जगजाहीर गोष्ट आहे
समानार्थी : सर्वज्ञात, सर्वश्रुत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे सब जानते हों।
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
समानार्थी : उघड, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
स्थापित करा