पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छिंदवाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छिंदवाडा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील शहर.

उदाहरणे : छिंदवाड्यात माझी मावशी राहते.

समानार्थी : छिंदवाडा शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

छिंदवाड़ा में मेरी मौसी रहती हैं।
छिंदवाड़ा, छिंदवाड़ा शहर, छिन्दवाड़ा, छिन्दवाड़ा शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : छिंदवाडा जिल्ह्याचे मुख्यालय छिंदवाडा येथे आहे.
छिंदवाडा जिल्ह्यातील एक पर्वतावरील पचमढी हे एक पर्यटनस्थळ आहे.

समानार्थी : छिंदवाडा जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

छिंदवाड़ा जिले का मुख्यालय छिंदवाड़ा में है।
छिंदवाड़ा, छिंदवाड़ा ज़िला, छिंदवाड़ा जिला, छिन्दवाड़ा, छिन्दवाड़ा ज़िला, छिन्दवाड़ा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.