पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोपदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोपदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रसंगोचित ललकारी देणारा, राजाच्या समोर येणार्‍याचे नाव उच्चारणारा, दरबारात अव्यवस्थित बसलेल्यांना इशारा देणारा, हातात चोप धारण करणारा राजाचा सेवक.

उदाहरणे : चोपदाराने महाराज येत आहेत अशी ललकारी दिली.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.

उदाहरणे : प्राचीन काळी राजमहालात कंचुकीं असायचाच.

समानार्थी : कंचुकी, खोजा, द्वारपाल, पाहारेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल में रनिवास की देख-रेख करनेवाला सेवक।

पुराने समय में कंचुकी रनिवास की देख-रेख करते थे।
कंचुकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.