अर्थ : एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन.
उदाहरणे :
त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या.
समानार्थी : वही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तिका जिसमें लिखने के लिए कोरे पन्ने होते हैं।
उसने व्याख्याता के सभी महत्वपूर्ण व्याख्यानों को नोटबुक में नोट किया।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebook