पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेतारज्जू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : तंत्रिका तंत्राच्या केंद्रीय विभागापैकी मेंदू वगळता उरलेल्या मेरुनालातील, पाठीच्या कण्यातील मणक्यांमधील पोकळ मार्गातील, भाग.

उदाहरणे : अपघातात त्याचा मेरुरज्जू दुखावला

समानार्थी : मेरुरज्जू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केंद्रीय नाड़ी संस्थान का वह भाग जो कशेरुका-नाल के भीतर स्थित रहता है।

मेरुरज्जु महारंध्र से निकलकर कटि प्रदेश के ऊपरी भाग तक पँहुचता है।
मेरुरज्ज, मेरुरज्जा, मेरुरज्जु, मेरूरज्ज, मेरूरज्जा, मेरूरज्जु, सुषुम्ना रज्जु, स्पाइनल कार्ड, स्पाइनल कॉर्ड

A major part of the central nervous system which conducts sensory and motor nerve impulses to and from the brain. A long tubelike structure extending from the base of the brain through the vertebral canal to the upper lumbar region.

medulla spinalis, spinal cord
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.