अर्थ : चीन देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
मला चीनी कळत नाही
समानार्थी : चीनी भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of the Sino-Tibetan languages spoken in China. Regarded as dialects of a single language (even though they are mutually unintelligible) because they share an ideographic writing system.
chineseअर्थ : चीन ह्या देशाशी संबंधित किंवा चीनचा.
उदाहरणे :
इथे चीनी चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चीनी ह्या भाषेत असलेला किंवा चीनी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
परवा आम्ही चीनी चित्रपट पाहिला.