अर्थ : चार या झाडाच्या फळाची बी.
उदाहरणे :
चारोळ्यांचे तेल थंड असून ते बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात
समानार्थी : चारोळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A hard-shelled seed consisting of an edible kernel or meat enclosed in a woody or leathery shell.
edible nut