पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रांकित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चित्रांकित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर चित्र काढले आहे असा.

उदाहरणे : दालनात विविध प्रकारचे चित्रांकित पडदे लावले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसपर चित्र अंकित हो या बना हो।

चित्रांकित परदा दरवाज़े पर लटक रहा है।
चित्रांकित

Represented graphically by sketch or design or lines.

depicted, pictured, portrayed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.