अर्थ : एकवीस मात्रा असलेला एक मात्रिक छंद.
उदाहरणे :
चांद्रायणाच्या प्रत्येक चरणात अकरा आणि दहा मात्रांवर यती असते.
समानार्थी : चांद्रायण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक मात्रिक छंद जिसमें इक्कीस मात्राएँ होती हैं।
चांद्रायण के प्रत्येक चरण में ग्यारह और दस मात्राओं पर विराम होता है।