अर्थ : शांत नसलेला.
उदाहरणे :
अशांत मन कोणत्याही कामात लागत नाही.
समानार्थी : अशांत, अस्थिर, चंचल, चंचलचित्त, चंचळ, लहरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Afflicted with or marked by anxious uneasiness or trouble or grief.
Too upset to say anything.