सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पायाची धूळ.
उदाहरणे : त्याने गुरुचे चरणरज मस्तकी लावले.
समानार्थी : चरणधूली, पदरज, पायधूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पैर की धूल।
Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.
स्थापित करा