अर्थ : ज्ञानाचा नेमका आणि प्रसंगोचित वापर करण्याची क्षमता.
उदाहरणे :
हा प्रसंग त्याने आपल्या चातुर्याने निभावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The intellectual ability to penetrate deeply into ideas.
astuteness, deepness, depth, profoundness, profundity