पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्रावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चक्रावणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.

उदाहरणे : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.

समानार्थी : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, घाबरणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रम भ्रष्ट होना।

बोलते-बोलते वह अचानक गड़बड़ा गया।
अटपटाना, गड़बड़ाना

Mix up or confuse.

He muddled the issues.
addle, muddle, puddle
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : काही सुचेनासे होणे.

उदाहरणे : तुमचे हे कार्य पाहून मी चक्रावून गेलो आहे.

समानार्थी : गोंधळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भ्रम या संदेह में पड़ना।

आपका यह काम देखकर मैं भ्रमित हूँ।
अक़ल चकराना, चकराना, चकित होना, भ्रम होना, भ्रमित होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.