पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चंदन   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक प्रकारचे झाड याची पाने कडुलिंबासारखी असून लाकूड फार सुवासिक असते.

उदाहरणे : चंदनापासून अत्तर, तेल इत्यादी बनवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ जिसके हीर की लकड़ी सुगंधित होती है।

दक्षिण भारत में चंदन के जंगल पाये जाते हैं।
गंधराज, चंदन, चन्दन, मलयज, महागंध, मालय, याम्य, श्रीवास, श्रीवासक, संदल, सर्पप्रिय, सर्पेष्ट, सित

Parasitic tree of Indonesia and Malaysia having fragrant close-grained yellowish heartwood with insect repelling properties and used, e.g., for making chests.

sandalwood tree, santalum album, true sandalwood
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : चंदनाच्या झाडाचे सुगंधी लाकूड.

उदाहरणे : आई पूजेकरता चंदन उगाळत बसली आहे

समानार्थी : चंदनाचे खोड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पेड़ की सुगंधित लकड़ी जिसे घिसकर शरीर पर लेप लगाते हैं।

चंदन शरीर को शीतलता प्रदान करता है।
गंधराज, चंदन, चन्दन, दारुसार, मलयज, महागंध, मालय, याम्य, श्रीवास, श्रीवासक, संदल, सर्पेष्ट, सारंग, सित

Close-grained fragrant yellowish heartwood of the true sandalwood. Has insect repelling properties and is used for carving and cabinetwork.

sandalwood
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.