पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोषणापत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राजाने किंवा उच्चाधिकारी व्यक्तीने सर्वसामान्यांना सूचना देण्यासाठी काढलेले पत्र.

उदाहरणे : सरकारने घोषणापत्र काढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जिसमें सर्व-साधारण के सूचनार्थ राजाज्ञा आदि लिखी हो।

सरकार ने घोषणा पत्र ज़ारी किया है।
घोषणा पत्र, घोषणा-पत्र, घोषणापत्र

A public declaration of intentions (as issued by a political party or government).

manifesto, pronunciamento
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.