अर्थ : एखाद्या दिलेली वस्तू परत आपल्या अधिकाराखाली घेणे.
उदाहरणे :
ताईने मागच्या वर्षी दिलेली साडी घेऊन टाकली.
समानार्थी : परत घेऊन घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को दी हुई वस्तु को फिर से अपने अधिकार में करना।
दीदी ने पिछले साल दी हुई साड़ी वापस ले ली।