पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुमा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनमोकळा नसलेला.

उदाहरणे : शरद घुमा असल्यामुळे त्याच्याकडून माहिती काढणे कठीण आहे

समानार्थी : घुम्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रायः चुप रहनेवाला या मन के भावों को मन में ही रखनेवाला।

उसके चुप्पे स्वभाव से सब परेशान हैं।
अनालाप, घुन्ना, चुप्पा

Habitually reserved and uncommunicative.

taciturn
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वरुन स्तब्ध पण आतल्या आत धुसफुसणारा.

उदाहरणे : घुम्या माणसाच्या मनातील गोष्ट माहित करणे अशक्य आहे.

समानार्थी : घुम्या

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.