अर्थ : घामाने डबडबलेला.
उदाहरणे :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
समानार्थी : घामघूम, घामाघूम, घामेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।