सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
उदाहरणे : दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
समानार्थी : घात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक संख्या को उसी संख्या से जितनी बार गुणा करते हैं उस आवृत्ति को दर्शाने वाली संख्या, जिसे हम उस संख्या के ऊपर लिखकर दर्शाते हैं।
A mathematical notation indicating the number of times a quantity is multiplied by itself.
स्थापित करा