अर्थ : नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी.
उदाहरणे :
बायका घाटावर कपडे धूत होत्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Stairway in India leading down to a landing on the water.
ghatअर्थ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
उदाहरणे :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
समानार्थी : घंटा
अर्थ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
उदाहरणे :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
समानार्थी : देश
अर्थ : एखाद्या कामाकरता केलेली आखणी.
उदाहरणे :
किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
अचानक गावी जाण्याचा घाट कसा काय घातलात?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An arrangement scheme.
The awkward design of the keyboard made operation difficult.The cognitive process of thinking about what you will do in the event of something happening.
His planning for retirement was hindered by several uncertainties.अर्थ : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
उदाहरणे :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
समानार्थी : स्नानघाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्या असलेले स्थान.
उदाहरणे :
लोक घाटावर स्नान करीत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तालाब, नदी आदि के तट के आस-पास का वह स्थान जहाँ सीढ़ियाँ आदि बनी होती हैं तथा जिस पर से होकर लोग जल तक पहुँचते हैं।
लोग घाट पर स्नान कर रहे हैं।