पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घसरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घसरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पृष्ठभागावर स्थिरावता न आल्याने सरकणे.

उदाहरणे : चिखलात पाय घसरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिकनाहट के कारण कोई वस्तु अपने स्थान पर ठहर न सकना।

सड़क पर चलते समय मेरा पैर फिसला और मैं गिर गया।
फिसलना, बिछलना, रपटना

Move obliquely or sideways, usually in an uncontrolled manner.

The wheels skidded against the sidewalk.
skid, slew, slide, slip, slue
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.

उदाहरणे : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.

समानार्थी : गारठणे, ढळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोभ से प्रवृत्त होना।

सेठ का धन देखकर उसका मन फिसल गया।
फिसलना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.