अर्थ : गृहस्थाची बायको.
उदाहरणे :
सुखीसंसारासाठी गृहस्थ व गृहिणीने एकमेकाला समजणे जरूरी आहे
समानार्थी : गृहिणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A wife who manages a household while her husband earns the family income.
homemaker, housewife, lady of the house, woman of the house