पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रंथकपाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ग्रंथालयातील पुस्तके ठेवण्याचे कपाट.

उदाहरणे : या ग्र्ंथकपाटात विषयानुसार पुस्तके मांडली आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुस्तकें रखने की अलमारी।

पुस्तकों की अलमारी में क़िताबें विषय के अनुसार रखी गई हैं।
क़िताबों की अलमारी, क़िताबों की आलमारी, किताबों की अलमारी, किताबों की आलमारी, पुस्तकों की अलमारी, पुस्तकों की आलमारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.