पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट.

उदाहरणे : ह्या काडीचा गुल चांगला नाही.

२. नाम / भाग

अर्थ : वात किंवा काकडा वगैरे जळून काळा झालेला भाग.

उदाहरणे : रेशमाने काजळी काढून परत दिवा लावला.

समानार्थी : काजळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश।

रेशमा ने गुल झाड़कर दीपक को पुनः जलाया।
गुल, पतंगा, पतिंगा, फूल

The charred portion of a candlewick.

snuff
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग.

उदाहरणे : नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है।

नौकर ने चिलम का गुल झाड़कर फिर से उसमें तंबाखू भरा।
गुल, जट्ठा

गुल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : डाळिंबाच्या रंगाचा.

उदाहरणे : डाळिंबी साडी तिच्यावर खुलून दिसते.

समानार्थी : डाळिंबी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनार के समान रंग वाला।

उस पर अनारी साड़ी बहुत सुन्दर लग रही है।
अनारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.