पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गार्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गार्ड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आगगाडीला पुढे जाण्यासाठी वा थांबवण्यासाठी संकेत म्हणून बावटा दाखवणारी व्यक्ती.

उदाहरणे : गार्डने हिरवा बावटा दाखवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो रेल-गाड़ियों को चलाने या रोकने के लिए झंडी दिखाता हो।

गार्ड के लाल झंडी दिखाते ही रेल-गाड़ी रुक गई।
गार्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.