अर्थ : दोन ऑक्टोबर, गांधीजींचा वाढदिवस जो जयंती रुपात साजरा केला जातो.
उदाहरणे :
गांधी जयंतीला आमच्या शाळेत स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सांगणार आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महात्मा गाँधी का जन्मदिवस जो जयंती के रूप में मनाया जाता है।
दो अक्टूबर को पूरे भारत में गाँधी जयंती धूम-धाम से मनायी जाती है।The date on which an event occurred in some previous year (or the celebration of it).
anniversary, day of remembrance